उनकॉम्पाग्रे पीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उनकॉम्पाग्रे पीक
center}}
उनकॉम्पाग्रे पीक
उंची
१४,३२१ फूट (४,२७७ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
हिन्सडेल काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
सान हुआन पर्वतरांग
गुणक
38°4′18″N 107°27′44″E / 38.07167°N 107.46222°E / 38.07167; 107.46222
पहिली चढाई
सोपा मार्ग


उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.