माउंट अँटेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट अँटेरो
center}}
माउंट अँटेरो
उंची
१४,२७६ फूट (४,३५१ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
शेफी काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
सावाच पर्वतरांग
गुणक
(शोधा गुणक)
पहिली चढाई
सोपा मार्ग


माउंट अँटेरो अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,२७६ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे.

यूट लोकांच्या युइंटा टोळीचा म्होरक्या असलेल्या चीफ अँटेरोचे नाव या शिखराला देण्यात आले आहे. या पर्वतावर अनेक मौल्यवान खडे व दगड आढळतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.