भरत (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(भरत या पानावरून पुनर्निर्देशित)
भरत या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
- भरत दाशरथि - इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र, दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र, रामाचा भाऊ.
- भरत दौष्यंति - कुरुवंशीय सम्राट, दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र.
- जड भरत - भागवत पुराणामधील व्यक्ती.