महेंद्र पाटील
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रा. डाॅ. महेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या शिरगाव येथील एस.पी.डी.एम. काॅलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यशास्त्रावरील पुस्तकांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने क्रमिक पुस्तके म्हणून मान्यता दिली आहे.
पुस्तके
[संपादन]- आधुनिक राजकीय विश्लेषण (सहलेखक - डॉ. प्रमोद पवार )
- भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था
- विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
- संशोधन पद्धती प्री- पीएच.डी. कोर्ससाठी