चर्चा:महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ही जगप्रख्यात संस्था ?[संपादन]

"महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ही जगप्रख्यात संस्था आहे" एतदर्थाचे वाक्य वाचून आश्चर्य वाटले. या वाक्याच्या पुष्ट्यर्थ काही विश्वसनीय संदर्भ देता येतील का ? तूर्तास हे वाक्य संशयास्पद वाटत असल्याने बदल करत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:१०, २४ डिसेंबर २०११ (UTC)