महमूद अब्बास
Appearance
महमूद अब्बास | |
पॅलेस्टाईन राष्ट्रीय समितीचे दुसरे अध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण १५ जानेवारी २००५ | |
जन्म | २६ मार्च, १९३५ |
---|---|
राजकीय पक्ष | फताह |
धर्म | इस्लाम |
महमूद अब्बास (अरबी: مَحْمُود عَبَّاس; रोमन लिपी: Mahmoud Abbas ;) (२६ मार्च, इ.स. १९३५ - हयात) हे ११ नोव्हेंबर, इ.स. २००४ पासून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष व १५ जानेवारी, इ.स. २००५पासून पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. इ.स. २००४ साली यासर अराफात ह्यांच्या मृत्यूनंतर पॅलेस्टिनी राजकारणाची धुरा महमूद अब्बासांनी सांभाळली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "महमूद अब्बास यांच्याविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)