मरीना बीच
longest beach of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पुळण | ||
---|---|---|---|
स्थान | चेन्नई, चेन्नई जिल्हा, तमिळनाडू, भारत | ||
पाणीसाठ्याजवळ | बंगालचा उपसागर | ||
| |||
मरीना बीच समुद्रकिनारा हा बंगालच्या उपसागरासह, भारत देशातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरांमधील एक नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. हा समुद्र उत्तरेकडील फोर्ट सेंट जॉर्ज जवळून दक्षिण- पूर्व इस्टेटपर्यन्त ६.० किलोमीटर (३.७ मिली. ) ॳतरावर आहे , आणि देशातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्रकिनारा बनतो. मुंबईत जुहू समुद्रकिनारा हा मरीना बीचचाच एक भाग आहे. या समुद्रकिनाऱ्याची सरासरी रुंदी ४३७ मीटर ( १४३४ फूट) आहे. मरीना बीचवर स्नान करणे, आणि पोहणे कायदेशीररीत्या प्रतिबंधित आहे कारण मरीना बीच समुद्रकिनारी धोका फारच त्रासदायक आहे कारण हा देशातील सर्वात गर्दींचा किनारा आहे. आणि आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवसात सुमारे ३०,००० लोकं आणि उन्हाऴ्याच्या महिन्यांमध्ये सुमारे १५,00 ते २०, ००० लोकं दररोज येऊन या समुद्रकिनारी आनंद घेतात. मरीना बीच समुद्रकिनारा हा ब्राझील देशातील रिउद्दीन जेनेरूच्या कोपाकबाना बीच समुद्रकिनाऱ्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे.
स्थान- चेन्नई, तामिळनाडू, भारत. किनारपट्टी - कोरोमंडल,बंगालची खाडी. प्रकार- शहरी नैसर्गिक वालुकामय समुद्रकिनारा. सीमांकन-१८८४ एकूण लांबी- १३ किमी. (८.१ मैल.). टेकडीची लांबी- ६ किमी (३.७ मैल.) कमाल रुंदी- ४३७ मी.(१४३४ फूट ). अभिमुखता- उत्तर- दक्षिण. उल्लेखनीय स्थऴे- लाईट हाऊस, अण्णा स्मारक,एम.जी.आर मेमोरियल नेपियर ब्रीज. शासित प्राधिकरण - चेन्नई महानगरपालिका