मराठी बझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी बझ
ब्रीदवाक्य मराठी तितुका मेळवावा
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र आंतरजाल (इंटरनेट)
स्थापना १७ जानेवारी २०२१
मुख्यालय

पुणे, महाराष्ट्र, भारत

सेवा इतिहास, पर्यटन, उपक्रम, माहिती
पालक कंपनी Marathi Buzz Infotainment LLP
संकेतस्थळ marathibuzz.com

मराठी बझ (marathibuzz.com) हे एक मराठी भाषेतील इतिहास व पर्यटनविषयक संकेतस्थळ आहे. १७ जानेवारी २०२१ रोजी खासदार सुनील तटकरे व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.[१][२][३] मराठी तितुका मेळवावा हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य असून. महाराष्ट्रातील इतिहास, उपक्रम, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर दररोज प्रकाशित होत असते. संदर्भपूरक इतिहास व महाराष्ट्रातील अज्ञात पर्यटनस्थळांची ओळख करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून आजपावेतो या संकेतस्थळास ५८ देशांतील वाचकांचा प्रतिसाद लाभला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महाराष्ट्राचे ऐतिहासिक दर्शन एका क्लिक वर". नवराष्ट्र रायगड प्लस.
  2. ^ "संकेस्थळाचे लोकार्पण". लोकमत हॅलो रायगड.
  3. ^ "ऐतिहासिक घटना, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या मराठी बझ वेब पोर्टल चे खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन". KILLE RAIGAD (इंग्रजी भाषेत). 2021-01-19. 2021-03-01 रोजी पाहिले.[permanent dead link]