मनू गंगाधर नातू
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मनकर्णिका मनू गंगाधर नातू (?? - ३ एप्रिल, इ.स. १९८८) या मराठी लेखिका होत्या. त्या प्रा. दि.य. देशपांडे यांच्या पत्नी होत्या.
नातू या नागपूर येथे मराठीच्या प्राध्यापिका असून त्यांनी बर्ट्रांड रसेलच्या मॅरेज अँड मॉरल्स या ग्रंथाचे त्यांनी आजचा सुधारक मधून क्रमशः भाषांतर केले आहे. ते आजच्या सुधारकच्या एप्रिल १९९० च्या अंकापासून प्रसिद्ध झाले. याशिवाय गोपाळ गणेश आगरकर यांच्या जवळपास नामशेष झालेल्या वाड्मयाचे त्यांनी १९८३ ते १९८६ दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकरिता संपादन केले.
कुटुंब
[संपादन]नातू यांचे वडील व्हेटर्नरी डॉक्टर होते, तर अाई लहानपणीच वारली होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ प्रभा गणोरकर जगावेगळे http://aajachasudharak.in/2015/03/244/ Archived 2017-01-03 at the Wayback Machine.