मंदार देशमुख
Appearance
मंदार मधुकर देशमुख | |
जन्म | १९७४ |
कार्यक्षेत्र | नॅनोस्केल आणि मेसोस्कोपिक भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | टाटा मूलभूत संशोधन संस्था |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | प्रो. डी. सी. रॉल्फ |
पुरस्कार | शांति स्वरूप भटनागर पुरस्कार बी.एम. बिडला साइंस प्राइज इन फिजिक्स[१] आयबीएम फैक्लटी अवार्ड[२] |
मंदार मधुकर देशमुख (जन्म १९७४)[३] हे एक भारतीय भौतिकशास्त्री असुन सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम करत आहेत. सन २०१५ मध्ये त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.[४]
व्यक्तिगत जीवन
[संपादन]त्यांची पत्नी प्रिता पंत यादेखील कॉर्नेल विद्यापीठातून पीएचडी धारक असुन सध्या आयआयटी मुंबई मध्ये एशोसियेट प्रोफेसर आहेत.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Deshmukh's home page". 11 जुलै 2023 रोजी पाहिले.
- ^ "Deshmukh's home page". 11 जुलै 2023 रोजी पाहिले.
- ^ "Prof. Mandar Madhukar Deshmukh". इंडियन एकेडमी ऑफ साइंसेज. 2023-07-11 रोजी पाहिले.
- ^ "Brief Profile of the Awardee". Shanti Swarup Bhatnagar Prize. CSIR Human Resource Development Group, New Delhi. 5 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Prof. Prita Pant".