मंगसुळी
Appearance
मंगसुळी हे बेळगांव जिल्ह्यातील, अथणी तालुक्यातील गाव आहे व येथील खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे ठिकाण सांगलीपासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. मंदिर हेमाडपंथी असून १९व्या शतकातले असावे हजार वर्षापूर्वीचे असावे. चैत्रत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा असे ५ दिवस उत्सव असतो. त्यावेळीच देवळात असलेले ते पंच धातूचे लंगर - २७ नक्षत्रांची २७ कडी असलेली साखळी कडीचा दगडावर प्रहार केल्यावर तुटते. हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा होतो.
येथील पुजाऱ्यांना बुडता असे म्हणतात. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ "मंगसुळी खंडोबा". 2016-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-26 रोजी पाहिले.