Jump to content

भोजा एर फ्लाइट २१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोजा एर फ्लाइट २१३
अपघात सारांश
तारीख एप्रिल २०, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ इस्लामाबाद, पाकिस्तान
33°39′46″N 72°59′07″E / 33.66278°N 72.98528°E / 33.66278; 72.98528
प्रवासी ११८
कर्मचारी
मृत्यू १२७
बचावले कुणीही नाही.
विमान प्रकार बोईंग ७३७-२००
वाहतूक कंपनी भोजा एर, खाजगी कंपनी.
विमानाचा शेपूटक्रमांक AP-BKC
पासून जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची
शेवट बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबाद

२० एप्रिल २०१२ रोजी भोजा एरच्या फ्लाइट क्रमांक २१३ च्या वेळी बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व १२७ प्रवासी मृत्यूमुखी पडले.

अपघात

[संपादन]

दिनांक एप्रिल २०, २०१२ला भोजा एरचे बोईंग ७३७-२०० विमान, फ्लाइट क्रमांक २१३ च्या दरम्यान कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबादच्या दिशेने स्थानिक उड्डाण करीत होते.[] विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता श दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले.

प्रवासी आणि कर्मचारी

[संपादन]

अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये एक अमेरिकन, आणि बाकीचे पाकिस्तानी नागरिक होते.[]

राष्ट्रीयता मृत एकूण
प्रवासी कर्मचारी
पाकिस्तान पाकिस्तान १२० १२६
अमेरिका अमेरिकन
एकूण १२१ १२७

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भोजा एर फ्लाइट २१३ दुर्घटना -". 20 April 2012. 20 April 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "भोजा एर फ्लाइट पाकिस्तान दुर्घटना : प्रवाशांची यादी". 2012-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-21 रोजी पाहिले.