भोकर उपविभाग
Appearance
नांदेड जिल्ह्यातील भोकर महसूली उपविभाग हा २००८ साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे स्थापित झाला होता. स्थापनेवेळी भोकर, उमरी, हदगांव व हिमायतनगर या ४ तालुक्यांचा समावेश होता.
तालुके
[संपादन]या उपविभागात खालील तालुके आहेत.