भोकरखेड
Appearance
?भोकरखेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रिसोड |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भोकरखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]श्री संत अमरदास बाबा येथील नदी या गावावरून जाते व समोर पेनगंगा नदीला मिळते
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]येथे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो