भैदनासाठी न्यूटनचा दर्शक
Jump to navigation
Jump to search
भैदनासाठी न्यूटनचा दर्शक, किंवा टिंब दर्शक, ह्या पद्धतीत फलाच्या काळ भैदिज दाखविण्यासाठी फलावर टिंब दाखवितात. न्यूटन ह्याला फ्लक्सियॉन म्हणे.
आयझॅक न्यूटनची दर्शक पद्धती मुख्यत: यांत्रिकीमध्ये वापरली जाते. ते पुढीलप्रमाणे दाखविले जाते:
आणि ह्याचप्रमाणे.
उच्च कोटीच्या भैदिजासाठी टिंब दर्शक पद्धत उपयोगी पडत नाही, परंतु यांत्रिकी आणि इतर अभियांत्रिकी शाखेत, द्विकोटी भैदिजाहून जास्त कोटीच्या भैदिजाचा वापर कमी होतो.
न्यूटनने सांधनासाठी सामान्य गणिती दर्शक विकसित केला नव्हता, पण तो ह्यासाठी बरेच दर्शक वापरायचा; तथापि सांधनासाठी जगमान्य दर्शक पद्धत म्हणजे सांधकासाठी लिबनिझचा दर्शक. भौतिकीत आणि काही शाखेत बहुधा न्यूटनची दर्शक पद्धत काळ भैदिजसाठी वापरली जाते.