Jump to content

भूमिधर बर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूमिधर बर्मन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१२ ऑक्टोबर 1931 संपादन
मृत्यू तारीख१८ एप्रिल 2021 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Assam Legislative Assembly, आसामचे मुख्यमंत्री संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

भूमिधर बर्मन (१२ ऑक्टोबर १९३१ - १८ एप्रिल २०२१) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. १९९६ मध्ये २२ दिवसांसाठी ते आसामचे मुख्यमंत्री होते.[] ते ७ वेळा निवडून आलेले आसाम विधानसभेचे सदस्य होते. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि २०१५ मध्ये त्यांना आसामचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. Assam Legislative Assembly - Chief Minister of Assam since 1937
  2. NUMBER OF TERMS ELECTED Assam Legislative Assembly Website
  3. "Bhumidhar Barman turns 80..." 2011-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-10-31 रोजी पाहिले.
  4. "Pranab Gogoi elected speaker of Assam". 11 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2012 रोजी पाहिले.