भुरी रोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भुरी रोग हा एक कवकजन्य रोग असून गहू, वाटाणा, द्राक्षे, काकडी या पिकांवर विशेषत्वाने आढळून येतो.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]