भास्कर एन. आडारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भास्कर एन. आडारकर (जन्म: १८ मे, इ.स. १९१० - ) हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे ९वे गव्हर्नर होते. ४ मे, इ.स. १९७० ते १५ जून, इ.स. १९७० या काळात ते गव्हर्नर होते.