भास्कर एन. आडारकर
Appearance
भास्कर नामदेव आडारकर ( १८ मे, १९१० - २० मार्च, १९९८) हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे ९वे गव्हर्नर होते. ४ मे, इ.स. १९७० ते १५ जून, इ.स. १९७० या काळात ते गव्हर्नर होते.