विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने २७ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यू झीलंड विरुद्ध पहिला युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
भारताने २०२३ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.
सामना क्र.
युवा म.ट्वेंटी२०
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
धावफलक
२७ नोव्हेंबर २०२२
न्यू झीलंड
बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान , बांद्रा
भारत
२
धावफलक
२९ नोव्हेंबर २०२२
न्यू झीलंड
बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान , बांद्रा
भारत
३
धावफलक
१ डिसेंबर २०२२
न्यू झीलंड
बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान , बांद्रा
भारत
४
धावफलक
४ डिसेंबर २०२२
न्यू झीलंड
बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान , बांद्रा
भारत
५
धावफलक
६ डिसेंबर २०२२
न्यू झीलंड
बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान , बांद्रा
भारत
६
धावफलक
२७ डिसेंबर २०२२
दक्षिण आफ्रिका
टुक्स ओव्हल , प्रिटोरिया
भारत
७
धावफलक
२ जानेवारी २०२३
दक्षिण आफ्रिका
टुक्स ओव्हल , प्रिटोरिया
भारत
८
धावफलक
३ जानेवारी २०२३
दक्षिण आफ्रिका
टुक्स ओव्हल , प्रिटोरिया
भारत
९
धावफलक
४ जानेवारी २०२३
दक्षिण आफ्रिका
टुक्स ओव्हल , प्रिटोरिया
भारत
१०
धावफलक
९ जानेवारी २०२३
ऑस्ट्रेलिया
स्टेन ओव्हल , डेनफर्न
भारत
११
धावफलक
११ जानेवारी २०२३
बांगलादेश
सेंट स्थिथियन्स महाविद्यालय मैदान , जोहान्सबर्ग
बांगलादेश
१२
धावफलक
१४ जानेवारी २०२३
दक्षिण आफ्रिका
विलोमूर पार्क , बेनोनी
भारत
२०२३ आय.सी.सी. १९ वर्षांखालील महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३
धावफलक
१६ जानेवारी २०२३
संयुक्त अरब अमिराती
विलोमूर पार्क , बेनोनी
भारत
१४
धावफलक
१८ जानेवारी २०२३
स्कॉटलंड
विलोमूर पार्क क्र.२ , बेनोनी
भारत
१५
धावफलक
२१ जानेवारी २०२३
ऑस्ट्रेलिया
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल क्र.१ , पॉचेफस्ट्रूम
ऑस्ट्रेलिया
१६
धावफलक
२२ जानेवारी २०२३
श्रीलंका
सेन्वेस पार्क , पॉचेफस्ट्रूम
भारत
१७
धावफलक
२७ जानेवारी २०२३
न्यू झीलंड
सेन्वेस पार्क , पॉचेफस्ट्रूम
भारत
१८
धावफलक
२९ जानेवारी २०२३
इंग्लंड
सेन्वेस पार्क , पॉचेफस्ट्रूम
भारत