Jump to content

भारतीय शांती सेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय शांतिसेना या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय शांती सेना तथा इंडियन पीस कीपिंग फोर्स (आयपीकेएफ) हे भारतीय लष्कराचे एक सैन्यदल होते. हे दल १९८७ आणि १९९० दरम्यान श्रीलंकेमध्ये तैनात होते.