भारताच्या उपपंतप्रधानांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताचे उपपंतप्रधान (Deputy Prime Minister of India) हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात.[१]

उपपंतप्रधानांची यादी[संपादन]

नाव चित्र पदासीन पदच्युत राजकीय पक्ष
वल्लभभाई पटेल १५ ऑगस्ट इ.स. १९४७ १५ डिसेंबर इ.स. १९५० * भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोरारजी देसाई २१ मार्च इ.स. १९६७ ६ डिसेंबर इ.स. १९६९ ** भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौधरी चरण सिंह २८ जुलै इ.स. १९७९ ९ ऑक्टोबर इ.स. १९७९ ** जनता पक्ष
जगजीवन राम ९ ऑक्टोबर इ.स. १९७९ १० डिसेंबर इ.स. १९७९ जनता पक्ष
यशवंतराव चव्हाण १० डिसेंबर इ.स. १९७९ १४ जानेवारी इ.स. १९८० ** जनता पक्ष
चौधरी देवीलाल १९ ऑक्टोबर इ.स. १९८९ २१ जून इ.स. १९९१ जनता दल
लालकृष्ण अडवानी २९ जून इ.स. २००२ २० मे इ.स. २००४ भारतीय जनता पक्ष

  • * कार्यकालीन मृत्यु
  • ** राजनामा दिला

संदर्भ[संपादन]