Jump to content

भगवंतराव मंडलोई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; ભગવંતરાવ માંડલોઈ; Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; Bhagwantrao Mandloi; ഭഗവന്ത്രാവു മാൻഡ്ലോയി; Bhagwantrao Mandloi; भगवंतराव अन्नाभाउ मंडलोइ; భగవంతరావు మాండ్లోయి; Bhagwantrao Mandloi; Бхагвантрао Мандлой; भगवंतराव मंडलोई; பகவந்தராவ் அன்னாபாவ் மண்ட்லோய்; político indio; ভারতীয় রাজনীতিবিদ; homme politique indien; ભારતીય રાજકારણી (૧૮૯૨-૧૯૭૭); India poliitik; políticu indiu (1892–1977); polític indi; Indian politician (1892-1977); Indian politician; سیاست‌مدار هندی; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; Indian politician; Indiaas politicus (1892-1977); político indio; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍; onye ndọrọndọrọ ọchịchị si India (1892-1977); politikan indian; पूर्व मुख्यमंत्री, मध्यप्रदेश; індійський політик; polaiteoir Indiach; Indian politician (1892-1977); سياسي هندي; פוליטיקאי הודי; இந்திய அரசியல்வாதி; Bhagwantrao Annabhau Mandloi
भगवंतराव मंडलोई 
Indian politician (1892-1977)
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखडिसेंबर १५, इ.स. १८९२
खांडवा
मृत्यू तारीखनोव्हेंबर ३, इ.स. १९७७
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Madhya Pradesh Legislative Assembly
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४६ )
  • Chief Minister of Madhya Pradesh (इ.स. १९६२ इ.स. १९६३)
  • Chief Minister of Madhya Pradesh (इ.स. १९५७ इ.स. १९५७)
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

भगवंतराव अण्णाभाऊ मंडलोई (१५ डिसेंबर १८९२ - ३ नोव्हेंबर १९७७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म खांडव्यात झाला. १९७० मध्ये ते पद्मभूषण या नागरी सन्मानाचे मानकरी होते.[]

ते दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते; १ जानेवारी १९५७ ते ३० जानेवारी १९५७ या अल्प काळासाठी आणि नंतर परत १२ मार्च १९६२ ते २९ सप्टेंबर १९६३ पर्यंत. १९५७ ची निवडणूक जिंकून त्यांनी अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेच्या खंडवा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. October 15, 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.
  2. "General Elections of MP 1957" (PDF). Election Commission Of India. 2004.