भगवंतराव मंडलोई
Appearance
(भगवंतराव अण्णाभाऊ मंडलोई या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian politician (1892-1977) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर १५, इ.स. १८९२ खांडवा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर ३, इ.स. १९७७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
पुरस्कार | |||
| |||
भगवंतराव अण्णाभाऊ मंडलोई (१५ डिसेंबर १८९२ - ३ नोव्हेंबर १९७७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म खांडव्यात झाला. १९७० मध्ये ते पद्मभूषण या नागरी सन्मानाचे मानकरी होते.[१]
ते दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते; १ जानेवारी १९५७ ते ३० जानेवारी १९५७ या अल्प काळासाठी आणि नंतर परत १२ मार्च १९६२ ते २९ सप्टेंबर १९६३ पर्यंत. १९५७ ची निवडणूक जिंकून त्यांनी अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेच्या खंडवा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. October 15, 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.
- ^ "General Elections of MP 1957" (PDF). Election Commission Of India. 2004.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- सार्वजनिक व्यवहारातील पद्मभूषण पुरस्कारविजेते
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- इ.स. १९७७ मधील मृत्यू
- इ.स. १८९२ मधील जन्म
- मध्य प्रदेशचे आमदार