ब्रजकिशोर त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रजकिशोर त्रिपाठी (सप्टेंबर २५, इ.स. १९४७-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.