बॉल्टिमोर-वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बॉल्टिमोर-वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWIआप्रविको: KBWIएफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बॉल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे.