Jump to content

बैठे खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बैठे खेळ म्हणजे व्यक्तिस बसुन खेळता येण्याजोगे खेळ. हे साधारणतः ईमारतीत (इनडोअर) स्टेडियम इत्यादीमध्ये खेळल्या जातात. जसे-कॅरम,पत्ते,बुद्धीबळ,सारीपाट,टेबल टेनिस ईत्यादी.यात कमीतकमी खेळाडूंची आवश्यकता असते.तसेच बाहेरील वातावरणाचा खेळणाऱ्या व्यक्तिंवर जास्त परिणाम होत नाही.