बॅबिलोन
Jump to navigation
Jump to search
बॅबिलोन (अरबी:بابل बाबिली;हिब्रू:בָּבֶל बाबेल;ग्रीक:Βαβυλών बॅबिलोन)हे मेसोपोटेमियामधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते.
या शहराची स्थापना इ.स.पू. १८९४मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली. याचे अवशेष अर्वाचीन इराकच्या बॅबिलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.
बाह्यदुवे[संपादन]
- बॅबिलोन इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)