Jump to content

सुवर्णभूमी विमानतळ

Coordinates: 13°41′33″N 100°45′00″E / 13.69250°N 100.75000°E / 13.69250; 100.75000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॅंगकॉक-सुवर्णभूमी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
सुवर्णभूमी विमानतळ
ท่าอากาศยานสุวรรณภูมิ
आहसंवि: BKKआप्रविको: VTBS
BKK is located in थायलंड
BKK
BKK
थायलंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा बँकॉक
स्थळ समुट प्राकान प्रांत, थायलंड
हब थाई एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची फू / २ मी
गुणक (भौगोलिक) 13°41′33″N 100°45′00″E / 13.69250°N 100.75000°E / 13.69250; 100.75000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
01R/19L 4,260 डांबरी
01L/19R 3,810 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ५,३०,०२,३२८

सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKKआप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: