बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

१२५६५/१२५६६ बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे बिहारमधील दरभंगाच्या दरभंगा रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसला दरभंगा ते दिल्ली दरम्यानचे ११६४ किमी अंतर पार करायला २१ तास लागतात.

तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२५६५ दरभंगा – नवी दिल्ली ०८:३५ ०५:३५ रोज
१२५६६ नवी दिल्ली – दरभंगा १४:१५ ११:१५ रोज

मार्ग[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]