बिऊर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावापासून ३ किमी अंतरावर बिऊर नावाचे छोटेसे खेडेगाव आहे. शिराळा-चांदोली रस्त्यावरील हे गाव मोरणा नदीच्या किनारी आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मुख्यत: भात व उसाची शेती केली जाते. बिऊरमध्ये निनाई देवीचे मंदीर आहे, तर गावाच्या पूर्वेला गोरक्षनाथ मंदिर आहे

शेतीला पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून येथे पाणलोट विकासासाठी पाझर तलाव निर्माण केले आहेत .