बाश्किर भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाश्किर
Башҡорт теле
स्थानिक वापर रशिया, उझबेकिस्तान, कझाकस्तान
लोकसंख्या २०,५९,७००[१]
भाषाकुळ
तुर्की भाषासमूह
  • किप्चाक
    • बाश्किर
लिपी सिरिलिक वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१ ba
ISO ६३९-२ bak
ISO ६३९-३ bak (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

बाश्किर ही रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. बाश्किर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.ethnologue.com/show_language.asp?code=bak

हेसुद्धा पहा[संपादन]