Jump to content

बालगंधर्व (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालगंधर्व
दिग्दर्शन रवी जाधव
निर्मिती नितिन देसाई
प्रमुख कलाकार सुबोध भावे, विभावरी देशपांडे, सुहास जोशी, अविनाश नारकर, मनोज जोशी, प्रचीती म्हात्रे, आनंद अभ्यंकर
संवाद अभिराम भडकमकर
संकलन प्रशांत खेडेकर
कला नितिन देसाई
गीते स्वानंद किरकिरे
संगीत कौशल इनामदार
ध्वनी रवी जाधव
पार्श्वगायन आनंद भाटे
वेशभूषा विक्रम गायकवाड
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ६ मे, २०११

बालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. सुबोध भावे याने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ६ मे, २०११ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.

कलाकार

[संपादन]

पुरस्कार आणि गौरव

[संपादन]

८ मे २०११ रोजी न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलपासून या चित्रपटाचे प्रदर्शन जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये करण्यात [] त्यानंतर कान्स आणि व्हेनिस चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला.[] २०११ च्या ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक (३) पुरस्कार जिंकले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

संदर्भ

[संपादन]
  1. "'Balgandharva' movie — a tribute to the legendary singer-actor". Sakaal. 23 Apr 2011. रोजी मूळ पानापासून संग्रहित22 April 2014. 16 Dec 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  2. "Bal Gandharva to premiere at Cannes". द इंडियन एक्सप्रेस. २१ मार्च २०११. १६ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]