बार कोड
Appearance
वस्तूवर दर्शवलेल्या बार कोडमधील पहिल्या दोन-तीन आकड्यांवरून तो जिन्नस कोणत्या देशात बनला आहे ते सांगता येते. उदा०
- ०० ते ०९ ... अमेरिका वा कॅनडा
- ३० ते ३७ ... फ्रान्स
- ४० ते ४४ ...जर्मनी
- ४५ वा ४९ ...जपान
- ५० ... ब्रिटन
- ५७ ... डेन्मार्क
- ६४ ... फिनलंड
- ७६ ... स्विट्झरलंड
- ४७१ ... तैवान
- ४८० ... फिलिपाइन्स
- ४८९ ... हॉंगकॉंग
- ६२८ ... सौदी अरेबिया
- ६२९ ...अरेबियन सुलतानियत
- ७४०, ७४५ ... मध्य अमेरिकेतील देश
- ६९०, ६९१, ६९२ ... चीन
- ८९० ... भारत