बाभुळगाव (देवळी)
Appearance
(बाभुळगाव खोसे(देवळी) या पानावरून पुनर्निर्देशित)
?बाभुळगाव खोसे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवळी |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
लोकसंख्या | ९६८ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | अमोल आत्राम |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४४२१०१ • एमएच/32 |
बाभुळगाव खोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे जे इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण देते.
धार्मिक स्थळ
[संपादन]येथे लक्ष्मी माता मंदिर आहे जे गावातील सर्वांना श्रद्धेचे स्थान आहे.
येथे नवरात्र महोत्सव मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा केला जातो.
नागरी सुविधा
[संपादन]गावात ग्रामपंचायत कार्यालय ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जे गावाचा कारभार पाहते.
जवळपासची गावे
[संपादन]- भिडी
- रत्नापूर
- काजळसरा
- सैदापूर
- वाबगाव