बाबा (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(बाबा या पानावरून पुनर्निर्देशित)
बाबा या शब्दाचा अर्थ 'वडील' असा होतो
व्यक्ती
[संपादन]- बाबासाहेब आंबेडकर - सधाजसुधारक, राजकारणी, घटनाकार
- बाबा पदमनजी मुळे - मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक
- बाबा भांड - मराठी लेखक
- बाबा हरदेव सिंग - शीख गुरू
- बाबा पार्सेकर - मराठी नेपथ्यकार
- गोपाळ बाबा वलंगकर - अस्पृश्यता निमूर्लन कार्यकर्ता
- के.सी. सिंग बाबा – पंजाबमधील राजकारणी
टोपण नाव
[संपादन]- बाबा कदम (वीरसेन आनंदराव कदम)
- बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)
- गाडगे बाबा - मराठी संत व समाजसुधारक
- बाबा वाळिंबे (विनायक सदाशिव वाळिंबे)
- खंडो कृष्ण गर्दे - लेखक व कवी
- बाबा पाठक - मराठी चित्रकार
आध्यात्मिक व्यक्ती
[संपादन]धार्मिक आध्यात्मिक व्यक्तीनामात बाबा शब्दोल्लेख
- सच्चिदानंद बाबा
- मेरवान शेरियार इराणी मेहेर बाबा
- साई बाबा
- सत्य साई बाबा
- रामदेव बाबा - योग शिक्षक
- नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे (बाबा महाराज सातारकर)
- बाबा महाराज आर्वीकर
- केशव विष्णू बेलसरे