के.सी. सिंग बाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के.सी.सिंग बाबा (मार्च २९, इ.स. १९४७- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील नैनीताल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.