बादल सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Badal Sarkar (es); Badal Sarkar (ast); Badal Sarkar (ca); Badal Sarkar (de); Badal Sarkar (ga); Badal Sarkar (ro); بادل سرکار (ur); Badal Sarkar (tet); بادال ساركار (arz); Badal Sarkar (ace); बादल सरकार (hi); బాదల్ సర్కార్ (te); ਬਾਦਲ ਸਰਕਾਰ (pa); Badal Sarkar (eo); Badal Sarkar (map-bms); বাদল সরকার (bn); Badal Sarkar (fr); Badal Sarkar (jv); बादल सरकार (mr); ବାଦଲ ସରକାର (or); Badal Sarkar (bjn); Badal Sarkar (sl); Badal Sarkar (pt-br); Badal Sarkar (id); Badal Sarkar (su); ബാദൽ സർക്കാർ (ml); Badal Sarkar (nl); Badal Sarkar (min); Badal Sarkar (gor); Badal Sarkar (bug); Badal Sarkar (pt); Badal Sarkar (en); Badal Sarkar (fi); Badal Sarkar (sq); Badal Sarkar (cs) ভারতীয় বাঙালি নাট্যকার এবং নাট্য পরিচালক (bn); dramaturge indien (fr); pemeran asal India (id); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേതാവ് (ml); Indiaas acteur (1925-2011) (nl); Indian Dramatist and theatre personality (en); భారత రంగస్థల నటుడు (te); ଭାରତୀୟ ନାଟ୍ୟକାର ଓ ନାଟ୍ୟ ପରିଚାଳକ (or); Indian Dramatist and theatre personality (en); بازیگر هندی (fa); indický dramatik, herec a režisér (cs); بھارتی ڈراما نگار (ur) Badal Sircar (ro); সুধীন্দ্রনাথ সরকার (bn); Badal Sircar (de); Badal Sircar (en); Badal SARKAR, Badal SIRCAR (eo); Badal Sarkar (ml)
बादल सरकार 
Indian Dramatist and theatre personality
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १५, इ.स. १९२५
कोलकाता
मृत्यू तारीखमे १३, इ.स. २०११
कोलकाता
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९४५
नागरिकत्व
निवासस्थान
  • Maniktala
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
कार्यक्षेत्र
  • नाटक
  • theatre
  • directing
मातृभाषा
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बादल सिरकार किंवा बादल सरकार (१५ जुलै १९२५ - १३ मे २०११), एक प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. विजय तेंडुलकर (मराठी), मोहन राकेश (हिंदी) आणि गिरीश कर्नाड (कन्नड) यांजप्रमाणेच १९६० च्या दशकात बंगाली भाषेतील आधुनिक नाटककार म्हणून बादल सरकार प्रसिद्ध होते.

  • बादल सरकारः* नाट्यसृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व, बादल सरकार यांनी भारतातील सामाजिक परिस्थिती प्रकट करण्यासाठी नाटयलेखन आणि प्रयोग केले. बंगाली भाषेतील त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये बोरो पशिमा, राम श्याम जादू आणि इबोंग इंद्रजित यांचा समावेश आहे.भारतीय रंगभूमीवरील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.


[१]

पुरस्कार[संपादन]

२०१० मध्ये त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा झाली, ती त्यांनी स्वीकारली नाही आणि नोंदवले की ते एक साहित्य अकादमी फेलो आहेत, तोच एका लेखकासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Drama between the lines". Financial Express. 28 January 2007.
  2. ^ "Look who declined Padma Bhushan this year: two giants of art, literature". Indian Express. 9 February 2010.