बाजार (चित्रपट)
बाजार (चित्रपट) | |
---|---|
संगीत | खय्याम |
देश | भारत |
भाषा |
[[हिंदी उर्दू भाषा|हिंदी उर्दू]] |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन_तारिख}}} |
बाजार ( इंग्लिश: Market ) हा १९८२ चा सागर सरहदी दिग्दर्शित भारतीय नाटक चित्रपट असून त्यात नसीरुद्दीन शाह, फारुख शेख, स्मिता पाटील आणि सुप्रिया पाठक यांनी भूमिका केल्या आहेत.
हैदराबाद येथील कथानकावर आधारित हा चित्रपट, भारतातील वधू खरेदीच्या समस्येवर प्रकाश टाकतो. चित्रपटात एका तरुण मुलीला तिच्या गरजू पालकांनी आखाती देशांतील श्रीमंत परदेशी भारतीयांना विकल्याची शोकांतिका आहे. [१]