Jump to content

बागमती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Río Bagmati; Bagmati ibaia; Riu Baghmati; बागमती नदी; Abhainn Bagmati; رودخانه باگماتی; 巴格马蒂河; Bagmati; باگماتی دریا; バグマティ川; نهر باجماتى; בגמטי; बागमती; बागमती; ᱵᱟᱜᱢᱚᱛᱤ ᱜᱟᱰᱟ; 바그마티강; Bagmati; Bágmatí; பாக்மதி ஆறு; बाघमती नदी; বাগমতী নদী; Bagmati; ਬਾਗਮਤੀ ਨਦੀ; Râul Bagmati; बागमती नदी; बागमती नदी; ବାଗମତୀ; Bagmati; Rio Bagmati; Багмати; बागमती खुसि; Bagmati (reka); Bagmati River; बागमती नदी; Bagmati; แม่น้ำพาคมตี; Bagmati; ബാഗ്മതി നദി; Bagmati; Bagmati; Bagmati; Багмати; Багмаці; Bagmati River; Багматі; Bagmati; బాగ్మతి నది; थप वितरण दिनुहाेस; ভারতের নদী; rivière; river in Nepal and India; Fluss in Nepal und Indien; ନେପାଳ ଓ ଭାରତରେ ପ୍ରବାହିତ ନଦୀ; river in India; abhainn i Neipeal agus san India; riu; flod i Nepal og Indien; नेपालमा बग्ने एक नदी; ネパール・インドを流域とする河川; نهر في الهند; río de la India; แม่น้ำในประเทศเนปาล; נהר; നേപ്പാളിലെ നദി; rivier; рака ў Непале і Індыі; नेपाल और भारत में बहने वाली एक नदी; నేపాల్లోని ఖాట్మండు లోయ గుండా ప్రవహించే నది; ਭਾਰਤ ਅਤੇ ਨੇਪਾਲ ਵਿੱਚ ਨਦੀ; river in Nepal and India; river in India; řeka v Indii; fiume in Nepal e India; Rio Bagmati; बागमती खुसी; Bagmati (rivier)
बागमती नदी 
river in Nepal and India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानCentral Development Region, नेपाळ
लांबी
  • ५८९ km
नदीचे मुख
Drainage basin
  • Ganges Basin
Tributary
  • Kamala River
  • Lakhandei River
पासून वेगळे आहे
Map२७° ३९′ ०९″ N, ८५° १७′ २२.९९″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q4461769
एलसीसीएन ओळखण: sh97005430
BabelNet ID: 03158614n
J9U ID: 987007534987105171
OpenStreetMap relation ID: 4815251
विकिडाटावर माहिती संपादित करा
सुंदरीजालमधील बागमती नदी
बागमती नदीचे सुंदरीजाल मधून दिसणारे दृश्य

बागमती नदी (लेखनभेद:बाघमती) ही नदी नेपाळच्या काठमांडूच्या दरीतून वाहते. या नदीद्वारे काठमांडू व पाटणचे विभाजन होते. ही हिंदूबौद्धधर्मियांसाठी एक पवित्र नदी आहे. या नदीच्या किनारी अनेक मंदिरे आहेत.

या पवित्र नदीचे महत्त्व असेही आहे कि याचे किनारी हिंदूंचा दहनसंस्कार होतो तसेच याशेजारीच असलेल्या टेकड्यांवर, किराती लोकांना दफनविले जाते.नेपाळी हिंदू परंपरेनुसार, मृतदेह जाळण्याआधी, या नदीत तीन वेळ डुबविल्या जावयास हवा.तसेच, प्रेतास अग्नी देणाऱ्याने या नदीत दहनसंस्कारानंतर लगेच अंघोळ करावयास हवी. प्रेतयात्रेदरम्यान सोबत येणारे हे देखील या नदीत अंघोळ करतात अथवा, त्या नदीचे पाणी आपल्या अंगावर शिंपडतात.तेथे अशी मान्यता आहे कि, ही नदी आध्यात्मिकरित्या लोकांना शुद्ध करते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: