बागकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बागकामास लागणारी उपकरणे व हत्यारे
बागकामास लागणारी उपकरणे व हत्यारे

बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. बगिच्यांमध्ये अथवा बागेत झाडे अथवा वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. फळझाडे व भाजीपाला हा विविध उपयोगासाठी लावला जातो जसे, रंग तयार करण्यास, वैद्यकिय उपयोगासाठी, किंवा सौंदर्यप्रसाधने बनविण्यास. अनेक लोकांसाठी बागकाम हे ताण हलका करण्याची एक क्रिया असते.

बागकाम हे विविध स्तरांवर करण्यात येते. घरघुती बागकाम ते मोठमोठ्या उद्योगांमध्ये, जसे लँडस्केपिंग[मराठी शब्द सुचवा] इत्यादी.