Jump to content

बांसुरी स्वराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
بانسری سوراج; Bansuri Swaraj; बांसुरी स्वराज; బన్సూరి స్వరాజ్; বাঁসুৰী স্বৰাজ; Bansuri Swaraj; Bansuri Swaraj; बांसुरी स्वराज; பன்சூரி சுவராஜ்; politiciană indiană; ভারতীয় রাজনীতিবিদ; femme politique indienne; política india; India poliitik; política india; פוליטיקאית הודית; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; política índia; Indian politician; politikane indiane; Indian politician; polaiteoir Indiach; سياسية هندية; 印度政治人物; இந்திய அரசியல்வாதி
बांसुरी स्वराज 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. १९८४
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

बांसुरीस्वराज (३ जानेवारी १९८४) ह्या एक भारतीय वकील आणि राजकारणी आहेत. त्या नवी दिल्लीतून लोकसभेच्या सदस्या आहेत.[] [] ह्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्या कन्या आहेत.[][]

बन्सुरी स्वराज ह्या वॉरविक विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि इनर टेंपलमधून कायद्याचे बॅरिस्टर आहेत.[][] तिने ऑक्सफर्डच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स ऑफ स्टडीजही पूर्ण केले आहे.[]

स्वराज यांनी २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून तिची पहिली निवडणूक जिंकली आणि तिचे जवळचे प्रतिस्पर्धी उमेदवार सोमनाथ भारती यांचा ७८,३७० मतांच्या फरकाने पराभव केला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Anand, Akriti (2024-03-02). "Meet Bansuri Swaraj — Sushma Swaraj's daughter, poll debutant & BJP candidate". mint (इंग्रजी भाषेत). 2024-03-04 रोजी पाहिले.
  2. "BJP's Meenakshi Lekhi passes the baton to Bansuri Swaraj for New Delhi seat". India Today (इंग्रजी भाषेत). 4 March 2024. 2024-03-04 रोजी पाहिले.
  3. "Bansuri Swaraj on how she got her name: 'My mother used to say…'". The Hindustan Times. 13 April 2024.
  4. "A sneak peek into Sushma Swaraj's life". Dainik Bhaskar. 28 March 2013. 27 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
  5. "A sneak peek into Sushma Swaraj's life". Dainik Bhaskar. 28 March 2013. 27 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
  6. "Sushma Swaraj re-invents herself in a party dominated by Narendra Modi". द इकोनॉमिक टाइम्स. 25 February 2014. 27 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
  7. "Ms. Bansuri Swaraj". W20 India. 2024-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-08-05 रोजी पाहिले.
  8. "Delhi Lok Sabha Elections Results 2024: BJP makes history with third consecutive clean sweep, but with lower margins". Business Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-05. 2024-06-05 रोजी पाहिले.
  9. The Economic Times (6 June 2024). "Bullish Wins & Bearish Losses: Here are the key contests and results of 2024 Lok Sabha polls". 27 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2024 रोजी पाहिले.