बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९
Flag of Sri Lanka.svg
श्रीलंका
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश
तारीख २६ – ३१ जुलै २०१९
संघनायक दिमुथ करुणारत्ने तमिम इक्बाल
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲंजेलो मॅथ्यूज (१८७) मुशफिकूर रहिम (१७५)
सर्वाधिक बळी नुवान प्रदिप (५) शफिउल इस्लाम (६)
मालिकावीर ॲंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)

बांगलादेश क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकाचा दौरा करणार आहे.

सराव सामना[संपादन]

५० षटकांचा सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश वि बांगलादेश[संपादन]

२३ जुलै २०१९
०९:४५
धावफलक
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८५/५ (४८.१ षटके)
दासुन शनाका ८६* (६३)
सौम्य सरकार २/२९ (६ षटके)
मोहम्मद मिथून ९१ (१००)
लाहिरू कुमारा २/२६ (६ षटके)
बांगलादेश ५ गडी राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: असंगा जयसुर्या (श्री) आणि रविंद्र कोटाहच्ची (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२६ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१४/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२३ (४१.४ षटके)
कुशल परेरा १११ (९९)
शफिउल इस्लाम ३/६२ (९ षटके)
मुशफिकूर रहिम ६७ (८६)
लसिथ मलिंगा ३/३८ (९.४ षटके)
श्रीलंका ९१ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: नितिन मेनन (भा) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: कुशल परेरा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • तमिम इक्बालचा (बां) बांगलादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून पहिलाच सामना.
  • लसिथ मलिंगाचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


२रा सामना[संपादन]

२८ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३८/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४२/३ (४४.४ षटके)
मुशफिकूर रहिम ९८* (११०)
अकिला धनंजय २/३९ (१० षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लायडन हानीबल (श्री)
सामनावीर: अविष्का फर्नांडो (श्रीलंका)


३रा सामना[संपादन]

३१ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९४/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७२ (३६ षटके)
ॲंजेलो मॅथ्यूज ८७ (९०‌)
सौम्य सरकार ३/५६ (९ षटके)
सौम्य सरकार ६९ (८६)
दासून शनाका ३/२७ (६ षटके)
श्रीलंका १२२ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रविंद्र विमलासिरी (श्री) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: ॲंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.