बहर
Appearance
बहर हा, वनस्पतीशास्त्रानुसार, झाडांना अथवा वनस्पतींना आलेला फुलोरा होय. साधारणपणे, झाडांना वसंत ऋतूत बहर येतो. संत्रे, चेरी, पळस, बाभूळ, गुलमोहर ह्या आणि इतर अनेक झाडांना अशा प्रकारचा बहर येतो. काही छोट्या वनस्पतींची फुलेदेखील या काळात फुलतात.
हा बहर मधमाश्यांना व तत्सम कीटकांना त्यांचे खाद्य पुरवितो. त्यांचेमार्फत होत असलेल्या परागीकरणामुळे त्या बहरलेल्या फळझाडांना फळधारणा होते. अशा बहर आलेल्या झाडांच्या/वनस्पतींच्या पाकळ्याचा खच त्या झाडाखाली पडतो. यामुळे बहर येणारी वनस्पती व इतर वनस्पती यांच्यात फरक करता येतो.अशा सड्यामुळे तेथील वातावरण प्रसन्न व सुगंधी होते.
वेगवेगळ्या झाडांच्या/वनस्पतींच्या बहराचे चित्रदालन
[संपादन]-
पूर्ण बहरलेले सफरचंदाचे झाड
-
पिअरचा बहर
-
प्लमचा बहर
-
पीच ब्लॉसमचा बहर
-
क्रॅब ॲपलचा बहर
-
लिंबाचा बहर
-
स्ट्रॉबेरीचा बहर
-
ब्लॅकबेरीचा बहर.
-
गुलमोहर
-
फुलावरील एक कीटक
-
एक युरोपिअन मधमाशी मध टिपतांना
-
भारतातील एक मधमाशी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |