संत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारिंगी रंगाचे, आंबट-गोड लिंबू वर्गातील एक फळ.

संत्र्याची फळ

संत्र्याचे मूळ नाव सिट्रस सिनेन्सिस असे आहे.

घटक[संपादन]

रसदार संत्र्यात पोषक घटक भरपूर आहेत. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम भरपूर असते. शिवाय सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर आणि क्लोरीन असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्त कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते.