बलाच मारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मीर बलाच मारी (उर्दू: مير بالاچ مری ;) (जानेवारी १७, इ.स. १९६५; मॉस्को, सोव्हिएत संघ - नोव्हेंबर २१, इ.स. २००७; अफगाणिस्तान) हा एक बलुची टोळ्यांचा म्होरक्या आणि बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारा अलगतावादी नेता होता. बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या बलुचिस्तान मुक्तिसेनेचे त्याने नेतृत्व केले.