Jump to content

के.एस. हेगडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के.एस.हेगडे या पानावरून पुनर्निर्देशित)
के.एस. हेगडे

कार्यकाळ
१७ जुलै १९६७ – ३० एप्रिल १९७३

कार्यकाळ
२१ जुलै १९७७ – २१ जानेवारी १९८०
मागील नीलम संजीव रेड्डी
पुढील बलराम जाखड

कार्यकाळ
१९७७ – १९८०

जन्म ६ फेब्रुवारी, १९०९ (1909-02-06)
मृत्यू २४ मे, १९९० (वय ८१)

कावदूर सदानंद हेगडे हे भारताच्या लोकसभेचे ७वे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयामधील एक न्यायाधीश होते. ते मंगळूर येथील निट्टी विद्यापीठ ह्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
नीलम संजीव रेड्डी
लोकसभेचे अध्यक्ष
जुलै २१, इ.स. १९७७जानेवारी २१,इ.स. १९८०
पुढील:
बलराम जाखड