Jump to content

बर्धमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्धमान
বর্ধমান
पश्चिम बंगालमधील शहर

[[Image:
Clockwise from the top : Curzon Gate, Bardhaman Science Centre(outside)
Maa Durga puja, Shopping Mall, Sarbamangala temple
Railway Station
|300 px|center]]
बर्धमान is located in पश्चिम बंगाल
बर्धमान
बर्धमान
बर्धमानचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 23°14′0″N 87°52′0″E / 23.23333°N 87.86667°E / 23.23333; 87.86667

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा पूर्व बर्धमान जिल्हा
क्षेत्रफळ ५९ चौ. किमी (२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०० फूट (३० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,४६,६३९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बर्धमान (बांग्ला: বর্ধমান) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पूर्व बर्धमान जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. बर्धमान बंगालच्या मध्य भागात कोलकातापासून १५४ किमी अंतरावर स्थित आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गावर असलेले बर्धमान रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे हावडा राजधानी एक्सप्रेससह बहुतेक सर्व प्रमुख रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत