Jump to content

बबिता मंडलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बबिता ललित मंडलिक (१६ जुलै, १९८१:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २००३-१० दरम्यान ३ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. मंडलिक मध्य प्रदेश, रेल्वे आणि दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

मंडलिकला एक मुलगी आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Babita Mandlik". CricketArchive. 17 August 2021 रोजी पाहिले.
  2. "Babita Mandlik". ESPNCricinfo. 17 August 2021 रोजी पाहिले.
  3. "Indian woman cricketers continue to passionately pursue the game". Bdcrictime. 17 August 2021 रोजी पाहिले.