Jump to content

बबनराव दादाबा ढाकणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बबनराव दादाबा ढाकणे (१० नोव्हेंबर, १९३७:अकोला, महाराष्ट्र - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

हे चंद्र शेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.